Welcome to Shubha Kalash

नमस्कार !!!
शुभ-कलश वधू-वर सूचक केंद्रा मध्ये आपले सहर्ष स्वागत. आम्हाला अतिशय आनंद होत आहे कि आपण आपल्या मुलासाठी / मुलीसाठी किंवा आपण स्वतः स्थळ बघण्यासाठी आमच्या केंद्राची निवड केली त्या बद्दल आपले धन्यवाद.

विवाह हे अतिशय शुभकार्य आहे आणि अश्या शुभ कार्यात आमचे योगदान देण्याची संधी आपल्या मार्फत आम्हाला मिळाली त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

जशी आपण आमच्या केंद्राची निवड केली त्या वेळे पासून आमची जवाबदारी वाढते कि आम्ही आपल्याला अपेक्षे प्रमाणे अनुरूप स्थळ सुचवून देऊ. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.

Login


Melava Updates

Melava- Safety Measures to preventive of CORONA we are not started yet
SKB1827

SKB1827

SKB49

SKB49

SKB42

SKB42

SKG64

SKG64

SKG71

SKG71

Photo Gallery

image01 image02 image03 image04 image04 image04 image04 image04